शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांची दादागिरी सुरूच, पाहा VIDEO

WhatsApp Group

शिवसेना शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांनी प्राचार्याला मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. संतोष बांगर यांच्या या दादागिरीचा व्हिडिओ व्हायरल होतं आहे, यानंतर त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे, ते म्हणाले, आपण याबद्दल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीकडे माहिती दिल्याचं ते म्हणाले आहेत.

ऑगस्ट २०२२ मध्येही आमदार संतोष बांगर यांच्या दादागिरीचे प्रकरण समोर आले होते. हिंगोली जिल्ह्यात जेवण बनवणाऱ्या एका कामगाराला त्यांनी कानाखाली मारली होती. मजुरांना निकृष्ट दर्जाचे जेवण दिले जात नाही असल्याचा आरोप त्यांनी केला होता. या घटनेचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यात बांगर यांनी स्वयंपाकघरातील कर्मचाऱ्याला दोनदा कानाखाली मारल्याचे दिसले.

Inside मराठीचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा