Rakhi Sawant: अभिनेत्री राखी सावंतला मुंबई पोलिसांकडून अटक

मुंबई पोलिसांकडून अभिनेत्री राखी सावंतला (Rakhi Sawant) अटक करण्यात आली आहे. पोलीस राखी सावंतला अंधेरी न्यायालयामध्ये हजर करणार आहेत. आंबोली पोलिसांकडून राखीला अटक करण्यात आली आहे. राखी सावंतवर एका महिला मॉडेलचा आक्षेपार्ह व्हिडिओ आणि फोटो…
Read More...

मायक्रोसॉफ्ट कर्मचाऱ्यांना देणार मोठा झटका ! 10 हजार कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार

मायक्रोसॉफ्टने कंपनीतून हजारो कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची घोषणा केली आहे. रॉयटर्सच्या अहवालानुसार, मायक्रोसॉफ्ट कॉर्पोरेशनने 18 जानेवारीला सांगितले की, या आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीच्या अखेरीस 10,000 कर्मचाऱ्यांना कामावरून काढले…
Read More...

जगातील सर्वात चांगली नोकरी; 23 जानेवारीपर्यंत फॉर्म भरा, पगार 40 लाख रुपये दरमहा

जगात वेगवेगळ्या नोकऱ्या आहेत. काही नोकऱ्या खूप विचित्र असतात, तर काही अशा असतात ज्या भरपूर कमाई करून देतात. पण अशी एक नोकरी आहे, ज्याचे वर्णन जगातील सर्वोत्तम नोकरी असे केले जाते. यामागे अनेक कारणे आहेत, ज्यात नोकरीसोबत मिळणारा भरघोस पगार…
Read More...

LIVE मॅचमध्ये पाकिस्तानी महिला अँकर धाडकन कोसळली… पाहा व्हिडिओ

क्रिकेटच्या मैदानावर अशी काही दृश्ये अनेकदा पाहायला मिळतात, जी पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटेल. अशी काही दृश्येही पाहायला मिळतात, ज्यांना पाहून लोक हसायला भाग पाडतात. आता असेच दृश्य दक्षिण आफ्रिका टी-20 लीगमध्ये सुरू झालेल्या नव्या टी-20…
Read More...

मित्रांसोबत नाचत असताना 32 वर्षीय व्यक्तीला हृदयविकाराचा झटका, जागीच मृत्यू

मध्य प्रदेशातील रीवा येथे नाचत असताना बारातीला हृदयविकाराचा झटका आल्याची घटना समोर आली आहे. हृदयविकाराचा झटका आल्याने तो तरुण जमिनीवर पडला. घाईघाईत त्याला रुग्णालयात नेण्यात आले मात्र डॉक्टरांनी मृत घोषित केलं. या घटनेमुळे विवाह सोहळ्यात…
Read More...

मिशन कर्नाटक ते मुंबईतील मातोश्रीजवळ रॅली, जाणून घ्या पंतप्रधान मोदींचे संपूर्ण वेळापत्रक

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरुवारी मुंबई आणि कर्नाटक दौऱ्यावर जाणार आहेत. पीएम मोदींचा हा दौरा महाराष्ट्राच्या राजकारणासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. मुंबईत, पंतप्रधान 38,000 कोटी रुपयांच्या प्रकल्पाचे उद्घाटन आणि भूमिपूजन करतील. जो…
Read More...

सर्वसामान्यांना मोठा दिलासा ! पेट्रोल आणि डिझेल झाले स्वस्त, जाणून घ्या नवे दर

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत आज घसरण झाली आहे. त्यामुळे जवळपास 3 महिन्यांनंतर अनेक राज्यांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या दरात घट झाली आहे. ब्रेंट क्रूड $ 0.94 (1.09%) खाली, प्रति बॅरल $ 84.98 वर व्यापार करत आहे. त्याच वेळी,…
Read More...

मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात, कार आणि ट्रकच्या धडकेत 9 जणांचा मृत्यू

Mumbai-Goa highway accident : गुरुवारी पहाटे मुंबई-गोवा महामार्गावर एक भीषण अपघात घडला आहे. येथे कार आणि ट्रकची समोरासमोर धडक झाली. यामध्ये नऊ जणांचा जागीच मृत्यू झाला, तर चार वर्षांचा मुलगा गंभीर जखमी झाला. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ…
Read More...

IND VS NZ: रोमहर्षक सामन्यात टीम इंडियाचा 12 धावांनी विजय, ब्रेसवेलची खेळी व्यर्थ गेली

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना आज हैदराबादमध्ये खेळला गेला. या सामन्यात टीम इंडियाने 12 धावांनी विजय मिळवला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाने 8 गडी गमावून 349 धावा केल्या.…
Read More...

‘या’ दिग्गज खेळाडूने क्रिकेटला केला अलविदा

क्रिकेटविश्वातून धक्कादायक बातमी समोर आली. दक्षिण आफ्रिकेचा अनुभवी फलंदाज माजी दिग्गज कर्णधार हाशिम आमला याने सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. या महान खेळाडूने यापूर्वीच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती मात्र तो…
Read More...