माजी आरोग्यमंत्री कार अपघातात गंभीर जखमी; रुग्णालयात उपचार सुरू
महाराष्ट्राचे माजी आरोग्य मंत्री दीपक सावंत आज सकाळी झालेल्या भीषण अपघातात गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्या कारला डंपरने जोरदार धडक दिली. सध्या सावंत यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दीपक सावंत आज सकाळी पालघरला रवाना झाले होते.…
Read More...
Read More...