जुळ्या मुली जन्मल्यामुळे वडिलांनी केली आत्महत्या

WhatsApp Group

मध्य प्रदेशामधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे बालाघाट जिल्ह्यात जुळ्या मुली झाल्यामुळे दोन मुलींच्या पित्याने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. रुग्णालयात मुलींची माहिती समजताच ते औषध आणायला जातो असं सांगून निघून गेले आणि परत आलेच नाही. त्याचा मृतदेह जवळच्या नदीत सापडला. वासुदेव पटले असं या मयत व्यक्तीचं नाव आहे. पोलिसांकडून मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. हेही वाचा – साराच्या नावाने चिडवताचं गिलने दिली मजेशीर प्रतिक्रिया, VIDEO झाला व्हायरल