विद्यार्थ्यांनो हसत खेळत परीक्षेला सामोरे जा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई: ज्या शाळेतून शिक्षण घेतले तेथूनच प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या ‘परीक्षा पे चर्चा’ या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहिले. ठाणे येथील किसन नगरमधील महापालिकेच्या शाळा क्रमांक २३ मध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी…
Read More...

न्यूझीलंडचा पराभव करत भारताने अंतिम फेरीत केला प्रवेश

शेफाली वर्माच्या नेतृत्वाखाली भारताच्या युवा महिला संघाने आता अंडर-19 T20 विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. भारतीय महिला अंडर-19 संघ आता वर्ल्ड चॅम्पियन होण्यापासून फक्त एक पाऊल दूर आहे. शुक्रवारी न्यूझीलंडविरुद्ध खेळल्या…
Read More...

सापासोबत सेल्फी काढताना सर्पदंश होऊन तरुणाचा मृत्यू

गळ्यात साप बांधून भगवान शिव बनण्याच्या प्रयत्नात एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. पोट्टी श्रीरामुलू जिल्ह्यातील कंदुकुर येथे घडलेली ही घटना सध्या व्हायरल झाली आहे. तल्लूर येथील मणिकांत रेड्डी हा कंदुकुरू येथे ज्यूसचा स्टॉल…
Read More...

शिंदे-फडणवीसांनी ठाकरे सरकारचा ‘तो’ निर्णय बदलला

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारने माजी उद्धव ठाकरे सरकारचा निर्णय बदलला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एकनाथ शिंदे सरकारने मुंबईतील मालाड परिसरातील एका उद्यानातून टिपू सुलतानचे नाव हटवण्याचा निर्णय घेतला आहे. लोढा…
Read More...

70 वर्षीय सासरा 28 वर्षीय सुनेच्या प्रेमात, मंदिरात जाऊन केलं लग्न

गोरखपूरमधून एक विचित्र प्रकरण समोर आले आहे. यूपीच्या गोरखपूरमधील 70 वर्षीय सासरच्याने आपल्या 28 वर्षीय विधवा सुनेसोबत सात आयुष्यं राहण्याची शपथ घेतली आहे. या अनोख्या लग्नाचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला. गोरखपूर आणि आसपासच्या जिल्ह्यातही…
Read More...

Richest Man Ever in World : जगातील सर्वात श्रीमंत माणूस कोण? जाणून घ्या…

Richest Man Ever in World: जगातील अब्जाधीशांच्या संपत्तीचा मागोवा घेणार्‍या फोर्ब्सने डिसेंबर 2022च्या सुरुवातीला जाहीर केले की लक्झरी ब्रँड लुई व्हिटॉनची मूळ कंपनी LVMH चे सीईओ बर्नार्ड अर्नॉल्ट यांच्या कुटुंबाने टेस्लाचे सीईओ एलोन मस्क…
Read More...

सचिन की विराट? आवडता फलंदाज कोण? शुभमन गिलनं दिलं ‘हे’ उत्तर

शुभमन गिल हा सध्या भारतीय संघातील असा खेळाडू आहे, ज्याची सर्वत्र चर्चा होत आहे. त्याचे कारण आहे त्याची चमकदार कामगिरी. त्याने टीम इंडियासाठी सातत्याने चांगली कामगिरी केली आहे. अनेकदा तुम्हाला असे प्रश्न विचारले जातात, ज्याचे उत्तर तुम्हाला…
Read More...

आलिया भट्टच नव्हे, ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीही लग्नाच्या काही महिन्यांनंतर बनल्या आई

लग्नाच्या दोन महिन्यांनंतरच आलिया भट्टने चाहत्यांसोबत आनंदाची बातमी शेअर केली, पण लग्नानंतर इतक्या लवकर आई होणारी ती पहिली अभिनेत्री नाही. या यादीत अनेक नावे आहेत... आलिया भट्ट : बॉलीवूडची सुंदर अभिनेत्री आलिया भट्टने दोन दिवसांपूर्वी…
Read More...

चित्रपटसृष्टीला मोठा धक्का, ‘या’ लोकप्रिय अभिनेत्री झाले निधन

दक्षिण चित्रपटांची प्रसिद्ध अभिनेत्री जमुना यांचे शुक्रवारी निधन झाले. त्या 86 वर्षांच्या होत्या. अनेक वर्षांपासून आजारी असलेल्या जमुना यांच्या निधनाबद्दल चित्रपटसृष्टीतील अनेक दिग्गजांनी आणि चाहत्यांनी शोक व्यक्त केला आहे. 27 जानेवारी रोजी…
Read More...

धक्कादायक! प्रजासत्ताकदिनी प्रभात फेरी दरम्यान 15 वर्षीय विद्यार्थीनीचा मृत्यू

नांदगाव : नांदगाव तालुक्यामधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. जातेगाव येथील मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या जनता माध्यमिक विद्यालयात विद्यार्थिनीचा प्रजासत्ताक दिनाचे ध्वजारोहण कार्यक्रम संपल्यानंतर काढण्यात आलेल्या प्रभात फेरी…
Read More...