टोनी कक्कर आणि जास्मिन भसीन यांनी गुपचूप केलं लग्न? जाणून घ्या काय आहे व्हायरल व्हिडिओचे सत्य
जस्मिन भसीन आजकाल अनेक गाणी घेऊन येत आहे. तिने आपल्या गाण्यांनी लोकांची मने जिंकली आहेत. दरम्यान, गायक टोनी कक्करही बऱ्याच दिवसांपासून कुठलेही गाणे घेऊन आलेले नाहीत, मात्र हे दोघेही गेल्या काही तासांपासून चर्चेत आहेत. कारण जस्मिन आणि टोनीची…
Read More...
Read More...