U19 T20 WC: भारताने जिंकला टी-20 वर्ल्डकप; इंग्लंडचा 7 गडी राखून केला पराभव

INDW vs ENGW, U19 T20 WC: भारत आणि इंग्लंड यांच्यात अंडर-19 महिला टी-20 विश्वचषकाचा अंतिम सामना खेळवला गेला. विजेतेपदाच्या सामन्यात नाणेफेक जिंकून भारतीय कर्णधार शफाली वर्माने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. भारतीय संघाच्या…
Read More...

जवाहरलाल नेहरूंनी महात्मा गांधींच्या विचारांचा खून केला -सदाभाऊ खोत

मुंबई : महाराष्ट्राचे माजी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी मोठे वक्तव्य करून राज्यात राजकीय खळबळ उडवली आहे. पुण्यातील युवा संसदेत आयडिया ऑफ इंडिया कार्यक्रमाच्या सत्रात बोलताना ते म्हणाले की, नथुराम गोडसेने महात्मा गांधींची हत्या केली होती.…
Read More...

प्रसिद्ध साऊथ अभिनेता कोमामध्ये; प्रकृती चिंताजनक

आरआरआर अभिनेता ज्युनियर एनटीआरचा चुलत भाऊ नंदामुरी तारक रत्न यांची प्रकृती अजूनही नाजूक आहे. तारका रत्ना हे तेलगू देसम पक्षाचे (टीडीपी) सदस्य आहेत. हॉस्पिटलच्या बुलेटिनमध्ये असे लिहिले आहे: ते सध्या हृदयरोगतज्ज्ञ, अतिदक्षता तज्ज्ञ आणि इतर…
Read More...

मोठी बातमी: आरोग्यमंत्र्यांवर गोळीबार; प्रकृती चिंताजनक, गुन्हे शाखेकडे तपास सोपवला

ओडिशाचे आरोग्य मंत्री नाबा दास यांच्यावर ओडिशाच्या झारसुगुडा जिल्ह्यातील ब्रजराजनगरजवळ सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकाने (एएसआय) गोळी झाडली, त्यात ते जखमी झाले. नब दास हे ब्रजराजनगर येथील गांधी चौकात एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी जात असताना…
Read More...

‘अवतार 2’ ने रचला इतिहास, बनला जगातील चौथा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट

Avatar The Way Of Water: 'अवतार द वे ऑफ वॉटर' या हॉलिवूड चित्रपटाच्या कमाईचा वेग आतापर्यंत कायम आहे. हा चित्रपट जगभर आपला डंका वाजवत आहे. चित्रपट प्रदर्शित होऊन जवळपास 40 दिवस उलटले तरी 'अवतार 2' चित्रपटगृहांमध्ये अजूनही कहर निर्माण करत…
Read More...

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’ कार्यक्रमातून देशवासियांशी साधला संवाद

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’ कार्यक्रमातून देशवासियांशी साधला संवाद, पंतप्रधान मोदी म्हणाले,  2023 वर्षातला हा पहिलाच ‘मन की बात’ कार्यक्रम आणि त्याचबरोबरया कार्यक्रमाचा सत्त्याण्णववा भाग सुद्धा आहे. तुम्हा सर्वांसोबत…
Read More...

पाकिस्तानात मोठा अपघात, प्रवाशांनी भरलेली बस खड्ड्यात पडली; 39 ठार

पाकिस्तानातून एका भीषण रस्ता अपघाताच्या बातम्या येत आहेत. रविवारी पहाटे दक्षिण-पश्चिम पाकिस्तानमधील लासबेला जिल्ह्यातील बेला भागात एक वेगवान प्रवासी बस रस्त्यावरून घसरली आणि दरीत कोसळली. या अपघातात 39 जणांचा मृत्यू झाला असून 4 जण जखमी…
Read More...

अपघात पाहण्यासाठी जमलेल्या गर्दीला ट्रकने दिली धडक , 5 ठार, 5 जखमी

पिलीभीत बस्ती रोडवरील सदर कोतवाली परिसरातील रामापूर चौकी परिसरातील पांगी खुर्द गावात शनिवारी रात्री झालेल्या भीषण अपघातात पाच जणांना आपला जीव गमवावा लागला तर पाच जण गंभीर जखमी झाले. सायंकाळी 7.40 वाजता हा अपघात झाला. कार आणि स्कूटी यांच्यात…
Read More...

महाविकास आघाडी आगामी निवडणुका एकजुटीने लढणार – शरद पवार

मुंबई : बीबीसी डॉक्युमेंटरीवर बंदी घालण्याच्या केंद्राच्या निर्णयावर टीका करताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी हा लोकशाहीवरील हल्ला असल्याचे म्हटले आहे. तसेच आगामी निवडणुका एमव्हीए एकजुटीने लढणार असल्याचा पुनरुच्चारही…
Read More...

सोलापूर-मंद्रूप बायपास रोडवर बारा हरणांचा मृत्यू

सोलापूर जिल्ह्यातील सोलापूर-मंद्रूप बायपास रोडवरील पुलावरून उडी मारून जखमी होऊन बारा हरणांचा मृत्यू झाला. हरणांचा अशा पद्धतीने मृत्यू झाल्यामुळे परिसरात आश्चर्य व्यक्त होत आहे.पोलीस कर्मचारी घटनास्थळी पोहोचले आणि हरणाचे मृतदेह महामार्गावरून…
Read More...