सोलापूर-मंद्रूप बायपास रोडवर बारा हरणांचा मृत्यू

WhatsApp Group

सोलापूर जिल्ह्यातील सोलापूर-मंद्रूप बायपास रोडवरील पुलावरून उडी मारून जखमी होऊन बारा हरणांचा मृत्यू झाला. हरणांचा अशा पद्धतीने मृत्यू झाल्यामुळे परिसरात आश्चर्य व्यक्त होत आहे.पोलीस कर्मचारी घटनास्थळी पोहोचले आणि हरणाचे मृतदेह महामार्गावरून नेण्यात आले.