महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजनेवर 7.5 टक्के दराने मिळणार व्याज
पोस्ट ऑफिस आपल्या ग्राहकांसाठी विविध योजना राबवते. यापैकी एक योजना महिला सन्मान बचत प्रमाणपत्र आहे जी पोस्ट ऑफिसद्वारे चालविली जाते. 2023 चा सर्वसाधारण अर्थसंकल्प सादर करताना केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी महिलांना डोळ्यासमोर…
Read More...
Read More...