LSG vs SRH: लखनौ सुपर जायंट्सने सनरायझर्स हैदराबादचा 5 विकेट्सने केला पराभव

आयपीएल 2023 च्या 10 व्या सामन्यात आज लखनौ लुपर जायंट्स संघ सनरायझर्स हैदराबाद संघासमोर होता. लखनौच्या एकना स्टेडियमवर हा सामना खेळला गेला. लखनौने हा सामना 5 विकेटने जिंकला. सामन्यात प्रथम फलंदाजी करताना सनरायझर्स संघाला केवळ 128 धावाच करता…
Read More...

MI vs CSK : आयपीएलच्या इतिहासातील 1000 व्या सामन्यात मुंबई-चेन्नई आमनेसामने

आयपीएल 2023 मध्ये शनिवारी (8 एप्रिल) दोन सामने खेळवले जाणार आहेत. पहिल्या सामन्यात राजस्थान रॉयल्स आणि दिल्ली कॅपिटल्स आमनेसामने असतील, तर दुसऱ्या सामन्यात मुंबई इंडियन्सचा सामना चेन्नई सुपर किंग्जशी होणार आहे. मुंबई आणि चेन्नई यांच्यातील…
Read More...

Bank FD कि Post Office? पैसे कुठे गुंतवणे अधिक फायदेशीर ठरेल, जाणून घ्या

आपण सर्वांनी आपले बचतीचे पैसे अशा ठिकाणी गुंतवायचे आहेत जिथून आपल्याला चांगला परतावा मिळेल आणि आपले पैसे सुरक्षित असतील. दुसरीकडे, बाजारात उपलब्ध असलेल्या अनेक योजना पाहून आपण गोंधळून जातो आणि अशा परिस्थितीत घाईघाईने आपण चुकीच्या ठिकाणी…
Read More...

मुख्यमंत्री झाल्यानंतर प्रथमच अयोध्येला जाणार एकनाथ शिंदे

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाल्यानंतर एकनाथ शिंदे पहिल्यांदाच रविवारी अयोध्येला जाणार आहेत. तेथे ते प्रभू राम मंदिराला भेट देतील आणि प्रार्थना करतील आणि रात्री लखनऊमध्ये उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांसोबत जेवण करतील. मुख्यमंत्री…
Read More...

Pushpa 2 Teaser ; पाहा, अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा २’चा धमाकेदार टीझर

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार अल्लू अर्जुन आणि सुकुमार यांच्या बहुप्रतिक्षित 'पुष्पा 2' म्हणजेच 'पुष्पा द रुल' चा दमदार टीझर रिलीज झाला आहे. ८ एप्रिलला अल्लू अर्जुनचा Allu Arjun वाढदिवस आहे. म्हणूनच अल्लू अर्जुनच्या वाढदिवसापूर्वी…
Read More...

भीषण अपघात : स्कॉर्पिओच्या धडकेत कारमधील आई-मुलींसह तिघांचा मृत्यू, चार जखमी

उत्तर प्रदेशातील महोबा जिल्ह्यात एक भीषण रस्ता अपघात झाला. कानपूर-सागर महामार्गावर सोमवारी सकाळी भीषण अपघात झाला. स्कॉर्पिओ आणि कारच्या धडकेत आई-मुलींसह तिघांचा मृत्यू झाला. या अपघातात स्कॉर्पिओमधील चार जण जखमी झाले. ज्यांना मध्य प्रदेशातील…
Read More...

यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात पार पडला पं.रघुनंदन पणशीकर यांचा षष्ट्यब्दीपूर्ती सोहळा

पं.रघुनंदन पणशीकर यांचा षष्ट्यब्दीपूर्ती सोहळा गुरुवारी, दिनांक ६ एप्रिल रोजी यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात पार पडला. या सोहळ्यानिमित्त पंडित रघुनंदन पणशीकर यांच्या निवडक रचनांचे सादरीकरण त्यांच्या शिष्यपरिवारातर्फे झाले. सत्कार समारंभास…
Read More...

अभिनेत्री अमिषा पटेल विरोधात फसवणूक प्रकरणी वॉरंट जारी, अडीच कोटींचा गंडा घातल्याचा आरोप

फसवणूक प्रकरणी बॉलीवूड अभिनेत्री अमिषा पटेल विरोधात कोर्टाने वॉरंट जारी केले आहे. चेक बाऊन्स प्रकरणी रांचीच्या दिवाणी न्यायालयाने अभिनेत्री आणि तिचा बिझनेस पार्टनर कुणालला हे वॉरंट जारी केले आहे. हे प्रकरण अडीच कोटींच्या फसवणुकीशी संबंधित…
Read More...

iPhone 13 Pro Max मिळतोय फक्त 14,000 रुपयांना, लगेच ऑर्डर करा

आयफोनचे लेटेस्ट मॉडेल बाजारात आले नाही की ते विकत घेणाऱ्यांची मोठी रांग असते. मात्र, फोनची किंमत जास्त असताना अनेकांची इच्छा पूर्ण होत नाही आणि त्यांनी फोन खरेदी करण्याचा प्लॅन पुढे ढकलला. जर तुम्ही जास्त किंमतीमुळे आयफोन खरेदी करू शकत…
Read More...

प्रियांका चोप्रा WWE सुपरस्टार जॉन सीनासोबत करणार ऑनस्क्रीन रोमान्स

प्रियांका चोप्रा अमेझॉन प्राइमवरील तिच्या स्पाय थ्रिलर वेब सिरीज 'सिटाडेल'द्वारे ओटीटीमध्ये पदार्पण करणार आहे. सध्या, अभिनेत्री या मालिकेच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे, तर प्रियांकाने शो रिलीज होण्यापूर्वीच अॅमेझॉन स्टुडिओसोबत आणखी एक करार…
Read More...