कंडोम नेमका वापरायचा तरी कसा? घालण्यापासून काढण्यापर्यंत स्टेप-बाय-स्टेप येथे मिळेल माहिती
कंडोम हा गर्भनिरोधक आणि लैंगिक आजारांपासून (STIs) बचाव करणारा एक सुरक्षित आणि सोपा उपाय आहे. योग्य पद्धतीने वापरल्यास तो 98% प्रभावी ठरतो. खालील सोप्या स्टेप्स फॉलो करा:
1. योग्य कंडोम निवडा
ब्रँड आणि गुणवत्ता: मान्यताप्राप्त ब्रँडचा…
Read More...
Read More...