महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची सुधारित परीक्षा योजना व अभ्यासक्रम २०२५ पासून लागू

मुंबई: राज्यसेवा मुख्य परीक्षा ही सुधारित परीक्षा योजना व अभ्यासक्रमानुसार वर्णनात्मक स्वरुपात सन २०२३ पासून लागू करण्याबाबतचा निर्णय आयोगाकडून प्रसिद्ध करण्यात आला होता. परंतु ही परीक्षा वर्णनात्मक स्वरुपात सन २०२५ पासून घेण्याची…
Read More...

IPL 2023: ‘या’ खेळाडूला मिळालं सनरायझर्स हैदराबादचं कर्णधारपद

इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2023 च्या आधी सनरायझर्स हैदराबाद ( Sunrisers Hyderabad ) संघाने आपल्या नवीन कर्णधाराची घोषणा केली आहे. दक्षिण आफ्रिकेचा फलंदाज एडन मार्करामला Aiden Markram संघाचा कर्णधार बनवण्यात आले आहे. मार्करामने त्याच्या…
Read More...

2023 मध्ये अदानी-अंबानींना मोठा तोटा, दोघांच्या एकूण संपत्ती 84 अरब डॉलर्सपेक्षा जास्त घट

हिंडनबर्ग Hindenburg संशोधन अहवाल प्रसिद्ध झाल्यापासून, गौतम अदानी Gautam Adani यांच्या संपत्तीत 78 बिलियन डॉलरची घट झाली आहे. जगातील श्रीमंतांच्या यादीत ते अवघ्या एका महिन्यात दुसऱ्या-तिसऱ्या स्थानावरून 29व्या स्थानावर घसरले आहेत. गौतम…
Read More...

अनैतिक संबंधातून पत्नीने मुलाच्या मदतीने आपल्याच नवऱ्याला संपवलं

भरतपूर (राजस्थान) : 22 वर्षांचा मुलगा ज्याला आपल्या वडिलांना मारायचे आहे कारण वडील जमीन विकत नाहीत आणि त्याला मजा मारता येत नाही. पत्नीला पतीसोबत राहायचे नाही, तिला प्रियकरासह पळून जायचे आहे पण पतीचे पैसे घेऊन किंवा जमीन विकून. आई-मुलाला…
Read More...

महिला टी-20 वर्ल्ड कप सुरु असतानाच सारा टेलरने दिली गुडन्यूज

इंग्लंड संघ शुक्रवारी टी-20 विश्वचषक 2023 चा उपांत्य सामना खेळणार आहे जिथे त्यांचा सामना दक्षिण आफ्रिकेशी होणार आहे. उपांत्य फेरीपूर्वीच इंग्लंडच्या माजी खेळाडूने आपल्या संघालाच नव्हे तर चाहत्यांनाही मोठी बातमी दिली आहे. इंग्लंडची माजी…
Read More...

एमबीए, एमएमएस सामाईक प्रवेश परीक्षेची ऑनलाईन नोंदणी सुरू

मुंबई: राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत तंत्रशिक्षण विभागांतर्गत  एमबीए, एमएमएस या सामाईक प्रवेश परीक्षेची ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया दि. २३ फेब्रुवारी २०२३ पासून सुरू होणार आहे. ही नोंदणी प्रक्रिया दि. ४ मार्च २०२३ पर्यंत सुरू राहणार…
Read More...

बिहारच्या या मुलाने गायलं जबरदस्त गाणं, सोनू सूद म्हणाला- एक बिहारी, सौ पे भारी

आजकाल इन्स्टाग्राम आणि ट्विटर या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर गाण्याचे आणि नृत्याचे व्हिडिओ व्हायरल होतात. अशाच एका मुलाच्या गाण्याच्या व्हिडिओने त्याला ओळख देण्याचे काम केले आहे. खरं तर, बिहारमधील एका मुलाचा व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला आहे,…
Read More...

राज्यात ‘शेत तेथे मत्स्यतळे’ योजना राबविणार – सुधीर मुनगंटीवार

मुंबई : प्रत्येक शेतकऱ्याला आपल्या शेततळ्यात सहजतेने मत्स्यपालन करता यावे यासाठी ‘शेत तेथे मत्स्यतळे’ योजना राबविण्यात येणार असल्याची घोषणा नुकतीच मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी ससून डॉक येथे सागर परिक्रमा कार्यक्रमानंतर…
Read More...

चालत्या बाईकवर रोमान्स; मुलगी बसली त्याच्या मांडीवर अन्…

काही तरुण-तरुणी प्रेमाच्या आनंदात सर्व मर्यादा ओलांडतात. त्यांना ना लाज आहे ना कायद्याची पर्वा. आजकाल तरुण-तरुणी चालत्या कार किंवा बाईकमध्ये रोमान्स करण्यात खूप आनंद घेतात. गेल्या काही दिवसांत लखनौ, राजस्थान आणि छत्तीसगडमधून असे व्हिडिओ…
Read More...

टीव्ही इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्रीचे निधन, 41 व्या वर्षी घेतला जगाचा निरोप

Subi Suresh Death: मल्याळम टीव्ही इंडस्ट्रीतील सर्वात लोकप्रिय कॉमेडियन, अभिनेत्री आणि टीव्ही होस्ट सुबी सुरेश हिचे बुधवार, 22 फेब्रुवारी रोजी निधन झाले. वयाच्या अवघ्या 41 व्या वर्षी या अभिनेत्रीने जगाचा निरोप घेतला आहे. ही बातमी समोर…
Read More...