विरोधक म्हणतात ‘मर जा मोदी, पण देश म्हणतो ‘मत जा मोदी’, ईशान्येतील विजयानंतर…

ईशान्येतील भाजपच्या विजयानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजप मुख्यालयात विरोधकांवर टीकास्त्र सोडले, काही लोक म्हणतात 'मर जा मोदी' पण देश म्हणतो 'मत जा मोदी'. पीएम मोदींनी आम आदमी पार्टी आणि अरविंद केजरीवाल यांच्यावर निशाणा साधला आणि…
Read More...

Sushmita Sen Heart Attack : अभिनेत्री सुष्मिता सेनला हृदयविकाराचा झटका

माजी मिस युनिव्हर्स आणि बॉलीवूड अभिनेत्री सुष्मिता सेन हिने आज सोशल मीडियावर एक बातमी शेअर केली आहे ज्यानंतर चाहते तिला लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा देत आहेत. सुष्मिता सेनने इंस्टाग्रामवर एका पोस्टमध्ये सांगितले की, तिला यापूर्वी…
Read More...

IND vs AUS: टीम इंडिया पराभवाच्या उंबरठ्यावर, भारतीय फलंदाजांनी लायनसमोर टेकले गुडघे

बॉर्डर-गावसकर ट्रॉफीची तिसरी कसोटी सध्या इंदूरच्या होळकर स्टेडियमवर खेळली जात आहे India v Australia. या सामन्याच्या दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला आहे. पहिल्या डावात 109 धावांत सर्वबाद झाल्यानंतर टीम इंडियाने दुसऱ्या दिवसाच्या पहिल्याच सत्रात…
Read More...

ईशान्येत पुन्हा चालली मोदींची जादू, 8 पैकी 6 राज्यात भाजपचे सरकार

पंतप्रधान नरेंद्र मोदी Narendra Modi यांच्या नेतृत्वाखाली भाजपने ईशान्येत शानदार कामगिरी केली आहे.. 2023 मध्ये होणाऱ्या निवडणूका या 2024 साठीची सेमीफायनल मानली जात आहे. यात भाजपने भाजपने विजयाचा शानदार सुरूवात केली आहे. भाजपने त्रिपुरा आणि…
Read More...

नागालँड विधानसभा निवडणुकीत रामदास आठवलेंच्या पक्षाचे निवडून आले २ आमदार

नागालँडच्या निवडणुकीच्या रणधुमाळीत भारतीय जनता पक्ष आणि त्यांची आघाडी पुन्हा सत्तेत आली आहे. भाजप आणि त्यांच्या आघाडीने 60 पैकी 36 जागा जिंकल्या. राज्यात भाजप आणि त्यांची आघाडी पुन्हा सत्तेत आली आहे. या निवडणुकांमध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ…
Read More...

‘ऑनलाइन चॅटिंग’वर या 5 गोष्टी करू नका, नाहीतर नात्यात फूट पडेल

ऑनलाइन संवादामुळे आपली अनेक कामे सुलभ झाली आहेत यात शंका नाही. याद्वारे आपण आपले शब्द आणि विचार इतरांपर्यंत सहज पोहोचवू शकतो. जरी प्रत्येक गोष्टीचे काही फायदे आहेत आणि काही तोटे देखील. ऑनलाइन चॅटिंगमुळे चोवीस तास कनेक्टिव्हिटी सुलभ झाली…
Read More...

EPFO मध्ये बंपर भरती, अर्ज करण्यासाठी ‘ही’ आहे थेट लिंक

केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) ने अंमलबजावणी अधिकारी (EO), लेखा अधिकारी (AO) आणि सहाय्यक भविष्य निर्वाह निधी आयुक्त (APFC) या पदांसाठी उमेदवारांच्या निवडीसाठी अधिसूचना जारी करणे अपेक्षित आहे. मुलाखतीच्या फेरीनंतर उमेदवारांची भरती करण्यासाठी…
Read More...

शाहरुख खानची पत्नी गौरी खान अडचणीत, एफआयआर दाखल

बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानची पत्नी आणि डिझायनर गौरी खानविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. ही बाब मालमत्तेशी संबंधित आहे. गौरीविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम 409 (विश्वासाचा भंग) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वृत्तानुसार,…
Read More...

यंदापासून पीओपी गणेशमूर्तींना परवानगी नाही!

मुंबई : यंदाच्या गणेशोत्सवात प्लास्टर ऑफ पॅरिसच्या (पीओपी) गणेशमूर्तींच्या विक्रीवर पूर्णपणे बंदी घालण्याची तयारी बीएमसीने आधीच सुरू केली आहे. महापालिकेचे उपायुक्त आणि गणेशोत्सव समन्वयक रमाकांत बिरादार यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी विशेष…
Read More...