ओरल संभोग करत असाल तर वेळीच थांबा; कर्करोगाचा धोका वाढतो
oral शारीरिक संबंध आणि तोंडाच्या (oral) कॅन्सरमध्ये काही प्रमाणात संबंध आढळून आला आहे. यामागील मुख्य कारण म्हणजे ह्युमन पॅपिलोमाव्हायरस (HPV) हा व्हायरस.
HPV आणि तोंडाचा कॅन्सर
HPV (Human Papillomavirus) हा एक लैंगिक संक्रमणाने (STI)…
Read More...
Read More...