भीषण अपघात; कार ट्रकची जोरदार धडक, 6 मित्रांचा जागीच मृत्यू.
उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगरमध्ये मंगळवारी सकाळी भीषण रस्ता अपघात झाला. दिल्ली-डेहराडून राष्ट्रीय महामार्ग-58 वर झालेल्या या अपघातात सहा जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. दिल्लीतील शाहदरा येथील रहिवासी असलेले सहा तरुण सियाझ कारमधून हरिद्वारला जात…
Read More...
Read More...