चीनमध्ये रुग्णालयाला भीषण आग, 21 जणांचा मृत्यू, पहा थरकाप उडवणार व्हिडिओ
चीनची राजधानी बीजिंगमधील एका रुग्णालयात भीषण आग लागली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रुग्ण विभागाच्या पूर्वेकडील भागात हा अपघात झाला. यादरम्यान 21 जणांचा मृत्यू झाला. ही आग स्थानिक वेळेनुसार दुपारी 12.57 च्या सुमारास लागली. त्यावर नियंत्रण…
Read More...
Read More...