जम्मू-काश्मीरमध्ये भीषण अपघात, प्रवासी कॅब खड्ड्यात पडल्याने 10 जणांचा मृत्यू
जम्मू-काश्मीरमधून मोठी बातमी समोर येत आहे. येथे शुक्रवारी जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात 10 जणांचा मृत्यू झाला. रामबन परिसरात हा अपघात झाला. अपघाताची माहिती मिळताच पोलीस, एसडीआरएफ आणि रामबन सिव्हिल क्यूआरटीचे पथक…
Read More...
Read More...