हा डान्स बघून लागेल वेड! मोनालिसाने साडी नेसून केला डान्स, पहा व्हिडिओ

0
WhatsApp Group

Monalisa: भोजपुरी अभिनेत्री मोनालिसा सोशल मीडियावर धुमाकूळ घालण्यासाठी प्रसिद्ध आहे. अभिनेत्री दररोज तिच्या किलर पोजने तिच्या चाहत्यांना घायाळ करत असते. अलीकडेच अभिनेत्रीने इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे, जो पाहिल्यानंतर तुम्हालाही धक्का बसेल.काळ्या साडीत Nikki Tamboliच्या कातिल अदा, फोटो पाहून चाहते म्हणतात अप्सरेचं दुसरं रुप

मोनालिसाने हिरव्या रंगाची साडी आणि मॅचिंग ब्लाउज घातला आहे. हलका मेकअप करून, अभिनेत्रीने तिचे केस उघडे ठेवले आहेत आणि कॅमेऱ्यासमोर डान्स करताना दिसत आहे. अभिनेत्रीचा हॉटनेस पाहून यूजर्स हैराण झाले असून अभिनेत्रीच्या सौंदर्याचे कौतुक करताना दिसत आहेत. ”आधी कपडे काढले, मग माझ्या…”, टिव्ही अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा

 

View this post on Instagram

 

A post shared by MONALISA (@aslimonalisa)

 

View this post on Instagram

 

A post shared by MONALISA (@aslimonalisa)