WhatsAppने मार्च महिन्यात 47 लाख खाती केली बंद, ‘ही’ चूक करू नका अन्यथा…

व्हॉट्सअॅपने 1 मार्च ते 31 मार्च दरम्यान प्लॅटफॉर्मवरून 47 लाख खात्यांवर बंदी घातली आहे. कंपनीने मासिक सुरक्षा अहवाल जारी केला आहे. IT नियम 4(1)(d) 2021 अंतर्गत या खात्यांवर बंदी घालण्यात आली आहे. कंपनीने एकूण 47,15,906 भारतीय खात्यांवर…
Read More...

दिल्लीच्या तिहार तुरुंगात टोळीयुद्ध, गुंड टिल्लू ताजपुरिया ठार

तिहार तुरुंगातून पुन्हा एकदा टोळीयुद्ध समोर आले आहे. जेसमध्ये मोठा गँगस्टर टिल्लू ताजपुरियाचा खून झाल्याची बातमी आहे. टिल्लू ताजपुरियाची प्रतिस्पर्धी टोळीच्या लोकांनी हत्या केली होती. टिल्लू ताजपुरिया यांच्यावर हल्ला झाल्यानंतर त्यांना…
Read More...

भर मैदानात भिडले विराट आणि गंभीर, दिला धक्का; पाहा व्हिडीओ

आयपीएल 2023 च्या 43 व्या सामन्यात आज लखनऊ सुपर जायंट्सला 18 धावांनी आरसीबी विरुद्ध पराभव स्वीकारावा लागला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना केवळ 126 धावा करणाऱ्या आरसीबी संघाने लखनौचा संघ 108 धावांवर आटोपला. सामना संपल्यानंतर लखनौ सुपर…
Read More...

सरकारची लेक लाडकी योजना

राज्यातील मुलींना शैक्षणिक क्षेत्रात प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्यांना स्वावलंबी बनवण्यासाठी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत 2023-24 चा अर्थसंकल्प जाहीर करताना महाराष्ट्र सरकारने एक नवीन योजना जाहीर केली होती. . होती. ज्याला…
Read More...

Animal Care : उन्हाळ्यात जनावरांची कशी घ्यावी काळजी?

राज्यासह अकोला जिल्ह्यात उन्हाचा तडाखा वाढत आहे. अशा वाढत्या तापमानात माणसांसह जनावरांना देखील उष्माघाताचा धोका संभवत असतो. त्याचा विपरीत परिणाम हा गाई, म्हशींच्या आरोग्य, कार्यक्षमता, प्रजनन व उत्पादकतेवर होतो. सध्या वातावरणात कमालीचा बदल…
Read More...

”मुंबई दिल्लीपुढे झुकणार नाही”,आदित्य ठाकरेंचा शिंदे सरकारला टोला

मुंबई: सोमवारी मुंबईत महाविकास आघाडीचा मेळावा झाला. त्यात राष्ट्रवादीकडून अजित पवार, छगन भुजबळ आणि जयंत पाटील, उद्धव गटातील शिवसेनेकडून आदित्य ठाकरे, संजय राऊत, भास्कर जाधव आणि सुभाष देसाई आणि काँग्रेसकडून अशोक चव्हाण आणि अस्लम शेख उपस्थित…
Read More...

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते महिलांच्या विशेष बाईक रॅलीचा शुभारंभ

मुंबई : शिवराज्यभिषेक सोहळा  350 व्या वर्षात पदार्पण करीत असल्याच्या निमित्ताने 350  दुचाकीसह सहभागी झालेल्या महिलांच्या विशेष बाईक रॅलीचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. राज्य शासनाचा पर्यटन विभाग आणि अमेझिंग…
Read More...

मरीन ड्राईव्ह परिसरात पर्यटकांना आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा द्याव्यात – एकनाथ शिंदे

मुंबई : देश विदेशातून येणारे पर्यटक आणि मुंबईकर नागरिकांसाठी मुंबईतील मरीन ड्राईव्ह परिसरात एक व्ह्युविंग डेक (सी साईड प्लाझा) तयार करण्यासोबतच आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा तसेच सार्वजनिक प्रसाधनगृहांची सुविधा उपलब्ध करून देण्याचे निर्देश…
Read More...

एसटीचा चेहरामोहरा बदलण्याचा संकल्प – एकनाथ शिंदे

मुंबई : एसटीने चेहरामोहरा बदलण्याचा संकल्प सोडला असून शासन आपल्या सदैव पाठिशी असेल असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. एसटी ही महाराष्ट्राची जीवनवाहिनी असून सध्याच्या स्पर्धात्मक वातावरणात एसटीने जास्तीत जास्त गुणवत्तापूर्ण आणि लोकाभिमुख…
Read More...

‘मारून टाकण्यात आले…’,अभिनेत्री केतकी चितळेच्या पोस्ट झाल्या व्हायरल

मराठीतील प्रसिद्ध अभिनेत्री केतकी चितळेने आज सोशल मीडियावर काही पोस्ट केल्या आहेत. यात तिने महाराष्ट्र दिनानिमित्त काही प्रश्न विचारले आहेत. किती जणांना मारून टाकण्यात आले?, कोणाच्या वृत्तपत्राचे प्रमुख योगदान ठरले संयुक्त…
Read More...