प्रसिद्ध सोशल मीडिया स्टारचे वयाच्या 29 व्या वर्षी निधन
टिकटॉक जगतातील प्रसिद्ध चेहरा इवा इव्हान्स Eva Evans हिने या जगाचा निरोप घेतला आहे. इवाच्या मृत्यूची बातमी ऐकून सर्वांनाच धक्का बसला आहे. आपल्या सुंदर अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकणारी इवा आता या जगत नाही. रविवारी वयाच्या 29व्या वर्षी इवा…
Read More...
Read More...