बकरी ईदनिमित्त राज्यपाल रमेश बैस यांच्या शुभेच्छा
मुंबई: राज्यपाल रमेश बैस यांनी ईद अल-अधा (बकरी ईद) निमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत.
‘राज्यातील सर्वांना, विशेषतः मुस्लिम बंधू-भगिनींना ईद मुबारक! ईद अल-अधा हा सण त्याग, करुणा व गोरगरीब तसेच उपेक्षितांच्या कल्याणासाठी परोपकाराचा…
Read More...
Read More...