शेतकऱ्यांनी डीएपी खतास पर्यायी खते वापरावीत – कृषी विभागाचे आवाहन
मुंबई, दि. 20 : चालू खरीप हंगामामध्ये शेतकऱ्यांनी केवळ डीएपी (Di-Ammonium Phosphate) खतावरच अवलंबून न राहता बाजारात उपलब्ध असलेल्या पर्यायी खतांचा वापर करण्याचे आवाहन कृषी विभागाकडून राज्यातील सर्व शेतकऱ्यांना करण्यात येत आहे. …
Read More...
Read More...