शर्मा बहिणींनी वाढवलं सोशल मीडियाचं तापमान, पहा व्हिडिओ

WhatsApp Group

नेहा शर्मा आणि आयशा शर्मा यांनी नुकताच त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे ज्यामध्ये दोन्ही बहिणी काळ्या रंगाच्या पोशाखात दिसत आहेत. या व्हिडिओतील त्यांच्या आकर्षक स्टाइलनं सोशल मीडियाचं तापमान वाढवलं ​​आहे.

त्यांनी हलका मेकअप, मोकळे केस आणि सुंदर स्माईलसह विविध पोझ दिल्या आहेत. इंस्टाग्रामवर शेअर केलेला हा व्हिडिओ चाहत्यांना खूप आवडला असून, तो वेगाने व्हायरल होत आहे.