पंतप्रधान येत्या 27 आणि 28 जुलैला राजस्थान आणि गुजरात दौऱ्यावर जाणार
पंतप्रधान नरेंद्र मोदी 27 आणि 28 जुलै 2023 रोजी राजस्थान आणि गुजरातला भेट देतील.
27 जुलै रोजी, सकाळी 11:15 वाजता, पंतप्रधान राजस्थानमधील सीकर येथे एका सार्वजनिक कार्यक्रमात विविध विकास कामांची पायाभरणी करतील तसेच काही प्रकल्प राष्ट्राला…
Read More...
Read More...