Adah Sharma Hospitalized: ‘द केरळ स्टोरी’ फेम अदा शर्मा रुग्णालयात दाखल

बॉलिवूड अभिनेत्री अदा शर्मा आजारी पडली आहे. गंभीर प्रकृतीच्या समस्येमुळे अभिनेत्रीला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रात्री उशिरा अदा शर्माची प्रकृती अचानक बिघडल्याने तिला रुग्णालयात दाखल करावे लागले. मीडिया रिपोर्ट्सनुसार, अभिनेत्री सध्या…
Read More...

वर्ष 2021-22 मध्ये महाराष्ट्रात एकूण 14,300 हजार टन दूध उत्पादन

केंद्रीय सहकार मंत्रालयाच्या राष्ट्रीय सहकारविषयक माहितीकोषानुसार (एनसीडी) महाराष्ट्रात एकूण क्रियाशील दूधउत्पादन सहकारी संस्थांची संख्या 11,219 (एनसीडी मध्ये दिनांक 27 जुलै 2023 रोजी उपलब्ध माहितीनुसार) इतकी आहे. महाराष्ट्र राज्यात गेल्या…
Read More...

राज्यातील सर्व रस्ते तातडीने दुरुस्त करीत सुस्थितीत आणावेत – मंत्री दादाजी भुसे

मुंबई : अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी सर्व संबंधित विभागांनी रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करीत ते सुस्थितीत आणावेत. अपघातांचे प्रमाण कमी होण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात, असे निर्देश राज्याचे सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम)…
Read More...

हार्दिक पांड्या वेस्ट इंडिज बोर्डावर नाराज, सर्वांसमोर केला अपमान

वेस्ट इंडिजसोबत खेळलेली एकदिवसीय मालिका भारतीय संघाने 2-1 ने जिंकली आहे. मालिकेतील तिसरा सामना ब्रायन लारा स्टेडियमवर खेळला गेला, जो टीम इंडियाने 200 धावांच्या मोठ्या फरकाने जिंकला. रोहित शर्मा विराट कोहलीच्या अनुपस्थितीत, हार्दिक…
Read More...

डोकेदुखीला कंटाळून 21 वर्षीय मुलीची आत्महत्या

छत्रपती संभाजीनगर शहरामधून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. डोकेदुखीच्या असह्य त्रासामुळे एका तरुणीने घरातील पंख्याला ओढणी बांधून गळफास घेऊन आपलं जीवन संपवलं. ही दुर्दैवी घटना शहरातील हर्सूल सावंगी परिसरात मंगळवारी दुपारच्या दरम्यान घडली.…
Read More...

Car Launch In August: ऑगस्टमध्ये लॉन्च होणार ‘या’ पाच जबरदस्त कार

ऑगस्ट महिन्यात भारतीय कार बाजारात अनेक गाड्या दाखल होण्यासाठी सज्ज आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, या महिन्यात कोणती कंपनी कोणत्या सेगमेंटमध्ये कोणती कार लॉन्च करण्याची तयारी करत आहे. या बातमीत आम्ही तुम्हाला ही माहिती देणार ​​आहोत. टाटा…
Read More...

पीक विमा अर्ज करण्याचा उद्या शेवटचा दिवस, असा करा अर्ज

आजही देशातील बहुतांश शेतकरी पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहेत. कधी अचानक अतिवृष्टीमुळे, तर कधी दुष्काळ किंवा इतर कोणत्याही नैसर्गिक आपत्तीमुळे पीक करपण्याचा धोका असतो. या अनिश्चिततेमुळे होणाऱ्या आर्थिक नुकसानीपासून शेतकऱ्यांना वाचवण्यासाठी…
Read More...

IND vs PAK: तारीख बदलली, आता ‘या’ दिवशी होणार पाकिस्तानशी सामना

एकदिवसीय विश्वचषक 2023 यावर्षी 5 ऑक्टोबरपासून भारतात सुरू होणार आहे. या स्पर्धेचे वेळापत्रक आधीच जाहीर करण्यात आले होते. आता त्याच्या वेळापत्रकात थोडा बदल केल्याची बातमी समोर येत आहे. हा बदल पाकिस्तानच्या दोन सामन्यांमध्ये झाला असला तरी.…
Read More...

Breaking : धक्कादायक! सुप्रसिद्ध कला दिग्दर्शकाने केली आत्महत्या

प्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई यांनी आत्महत्या केली आहे. मुंबईपासून 80 किमी अंतरावर कर्जत परिसरात बांधलेल्या एनडी स्टुडिओमध्ये त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. त्यांच्या मृत्यूची बातमी समोर येताच सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला…
Read More...

IBPS SO च्या 1400 पेक्षा जास्त पदांसाठी भरती, कुठे आणि कसा अर्ज करावा जाणून घ्या

बँकिंगची तयारी करणाऱ्या तरुणांसाठी ही सुवर्णसंधी आहे. इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सोनेल सिलेक्शन (IBPS) ने स्पेशालिस्ट ऑफिसर्स (SO) च्या पदांवर भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागवले आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवार या रिक्त पदांसाठी…
Read More...