राज्यातील दहावी आणि बारावीच्या परीक्षा फक्त ऑफलाइनचं होतील

मुंबई - राज्यातील दहावी आणि बारावीच्या बोर्डाच्या परीक्षा ऑफलाइनचं घेतल्या जाणार आहेत. वेळापत्रकात कोणताही बदल होणार नाही. म्हणजेच निश्चित वेळापत्रकानुसार परीक्षा घेतल्या जातील. विश्वसनीय सूत्रांकडून ही माहिती देण्यात आली आहे. शिक्षणमंत्री…
Read More...

अत्यंत दुःखदायक बातमी, ज्येष्ठ अभिनेते रमेश देव यांचं निधन!

मुंबई : हिंदी-मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज अभिनेते रमेश देव यांचं वयाच्या 93व्या वर्षी निधन झालं आहे ramesh deo passes away. हृदयविकाराच्या धक्क्यानं रमेश देव यांचं निधन झालं आहे. चार दिवसांपूर्वीच ३० जानेवारी रोजी त्यांनी आपला वाढदिवस साजरा…
Read More...

सांगलीत 5 वर्षाच्या मुलावर बिबट्याचा हल्ला!

सांगली - सांगलीतून धक्कादायक घटना समोर येत आहे. येथील एका पाच वर्षांच्या मुलावर बिबट्याने हल्ला करत गंभीर जखमी केले आहे Leopard attacks in Sangli . हल्ला करत त्या मुलाला ओढून घेऊन जाण्याचा प्रयत्न केला मात्र तेथील राहिवाश्यांनी आरडा-ओरड करत…
Read More...

50 हजारांहून अधिक साप पकडणाऱ्या वावा सुरेशला कोब्राचा दंश! पाहा थरारक व्हिडिओ

केरळमध्ये साप पकडण्यासाठी प्रसिद्ध असलेला सर्पमित्र वावा सुरेशला कोब्राने चावा घेतल्यामुळे त्यांना गंभीर अवस्थेत रुग्णालायत दाखल करण्यात आले आहे snake catcher Vava Suresh . कोट्टायम येथे सोमवारी किंग कोब्रा पकडण्यासाठी ते गेले होते.…
Read More...

अमिताभ बच्चन, संजय दत्त, जॉन अब्राहमसोबत काम करणाऱ्या अभिनेत्याचा मृत्यू!

मुंबई - अमिताभ बच्चन, संजय दत्त, जॉन अब्राहम आणि ओम पुरी यांच्यासोबत 'विरुध्द' चित्रपटात काम केलेला अभिनेता अमिताभ दयाल यांचे आज पहाटे ४.३० वाजता हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले Amitabh Dayal Passed Away. ते ६१ वर्षांचे होते. त्यांच्या…
Read More...

मुंबईची नाईट लाईफ पुन्हा सुरू

मुंबई - मुंबईकरांसाठी चांगली बातमी समोर येत आहे. कोरोना संसर्गाची स्थिति नियंत्रणात येत असल्याने मुंबई महानगर पालिका क्षेत्रातील निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. महानगरपालिकेच्या नवीन निर्देशानुसार मुंबईतील रात्री 11 ते सकाळी 5 वाजेपर्यंतची…
Read More...

हिंगोली-वाशिम महामार्गावर टेम्पोची ट्रकला धडक, भीषण अपघातात तीन जणांचा मृत्यू

हिंगोली-वाशिम महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला आहे 3 killed in road accident. तर एक जण जखमी झाला आहे. ट्रक आणि टेम्पोमध्ये झालेल्या या अपघातात पवन गायकवाड, मेहमुद खान आणि हरेंदर चौधरी या तीन जणांचा मृत्यू झाला…
Read More...

Budget 2022: काय स्वस्त, काय महाग.. जाणून घ्या एका क्लिकवर!

नवी दिल्ली - केंद्रीय अर्थमंत्री Nirmala Sitharaman निर्मला सीतारमन यांनी आज 2022 Union Budget 2022 चा अर्थसंकल्प साधर केला आहे. अर्थमंत्री सीतारमन यांनी देशातील पायाभूत सुविधांबाबत मोठ्या घोषणा केल्या आहेत. देशाच्या पायाभूत सुविधांच्या…
Read More...