गावच्या देवळात नारळ फोडला म्हणून टाकला बहिष्कार!
लातूर - निलंगा तालुक्यातील ताडमुगळी गावतून एक लाजिरवाणी आणि धक्कादायक घटना समोर आली आहे. लातूरच्या latur ताडमुगळी गावात एका मागासवर्गीय कुटुंबातील व्यक्तीने गावातील देवळात नारळ फोडल्यामुळे त्याच्यावर बहिष्कार घालण्यात आला होता.
एवढच नाही…
Read More...
Read More...