नवी दिल्ली - एआयएमआयएम पक्षाचे प्रमुख आणि लोकसभेचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांच्या गाडीवर गोळीबार केल्याप्रकरणी पोलिसांनी एका व्यक्तीला ताब्यात घेतले आहे. त्या व्यक्तिची चौकशी केली असता त्या व्यक्तीकडे मिळालेलं शस्त्र जप्त करण्यात आलं आहे.… Read More...
मुंबई - महाराष्ट्रात गेल्या 24 तासांमध्ये कोरोना विषाणूचे 15 हजार 252 नवीन रुग्ण आढळले असून 75 जणांचा कोरोना संसर्गामुळे मृत्यू झाला आहे. नवीन रुग्ण सापडल्यानंतर आत्ता राज्यातील सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या 1 लाख 58 हजार 151वर पोहोचली आहे… Read More...
मेरठ - उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीदरम्यान एक मोठी बातमी समोर आली आहे. एआयएमआयएम प्रमुख आणि लोकसभेचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांच्या गाडीवर झालेल्या गोळीबाराने खळबळ उडाली आहे attack on aimim chief Asaduddin Owaisi.
मेरठमधील छिजारसी टोल… Read More...
पुणे - राज्यावर पुन्हा अवकाळीच पावसाचे संकट असून पुढील दोन दिवसात किनारी भागात पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे maharashtra rain updates.
वातावरणीय बदलांमुळे किनारी भागात हलक्या पावसाची शक्यता आहे. त्यामुळे कोकण… Read More...
वॉशिंग्टन - जगातील सर्वात मोठी सोशल मीडिया कंपनी असलेल्या फेसबुकला सध्या कमी युजर्समुळे तोटा सहन करावा लागत आहे. फेसबुकची मालकी कंपनी असलेल्या मेटाने युजर्सची संख्या कमी झाल्यामुळे त्यांच्या नफ्यावर परिणाम झाल्याचे सांगितले आहे.
याचा थेट… Read More...
मुंबई - भारतीय क्रिकेट संघाचा माजी दिग्गज कर्णधार महेंद्रसिंह धोनी MS dhoni Graphic Novel आता आपल्याला एका नव्या भूमिकेत दिसणार आहे. धोनीची ग्राफिक कादंबरी 'अथर्व: द ओरिजिन' atharva the origin या कादंबरीचा फर्स्ट लुक रिलीज करण्यात आला आहे.… Read More...
मुंबई - बॉलीवूड आणि मराठी चित्रपटांमध्ये काम केलेले ज्येष्ठ अभिनेते रमेश देव यांचे हृद्यविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. रमेश देव यांनी राजेश खन्ना आणि अमिताभ बच्चन यांसारख्या दिग्गज कलाकारांसोबत काम केले आहे. विविध क्षेत्रातील दिग्गजांनी… Read More...
अहमदाबाद - भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील एकदिवसीय मालिका सुरू होण्यापूर्वी टीम इंडियाला मोठा झटका बसला आहे. भारतीय संघातील अनेक खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत.
शिखर धवन, ऋतुराज गायकवाड आणि श्रेयस अय्यर या खेळाडूंना कोरोनाची लागण… Read More...
मुंबई - राज्यातील दहावी आणि बारावीच्या बोर्डाच्या परीक्षा ऑफलाइनचं घेतल्या जाणार आहेत. वेळापत्रकात कोणताही बदल होणार नाही. म्हणजेच निश्चित वेळापत्रकानुसार परीक्षा घेतल्या जातील. विश्वसनीय सूत्रांकडून ही माहिती देण्यात आली आहे. शिक्षणमंत्री… Read More...