LPG Price Today: नवीन वर्षाची भेट! एवढ्या रुपयांनी स्वस्त झाला LPG सिलिंडर

नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी सरकारी तेल कंपन्यांनी लोकांना स्वस्त सिलिंडरची भेट दिली आहे. तेल कंपन्यांनी आज म्हणजेच सोमवारी एलपीजी सिलिंडरच्या किमतीत कपात केली. गेल्या महिनाभरात दुसऱ्यांदा एलपीजी सिलिंडरच्या दरात कपात करण्यात आली आहे.…
Read More...

IMD weather Update: नववर्षाचे स्वागत पावसाने होणार, पुढील 48 तासांसाठी पावसाचा इशारा

राज्यात  थंडीची लाट पसरल्याने थंडीचा कहर वाढत आहे. दरम्यान, वेस्टर्न डिस्टर्बन्स सक्रिय होण्याची शक्यता हवामान खात्याने पुन्हा एकदा व्यक्त केली आहे. त्यामुळे 48 तासांत राज्यात विविध ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. पाऊस पडल्यास तापमानात घट…
Read More...

गरजूंना त्यांच्या हक्काची उत्तम दर्जाची घरे मिळवून देण्यास कटिबद्ध – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

ठाणे: धोकादायक इमारतींमधील लोकांना त्यांच्या हक्काच्या चांगल्या घरात नेईन तो दिवस माझ्यासाठी महत्त्वाचा असून गरजूंना त्यांच्या हक्काची उत्तम दर्जाची घरे मिळवून देण्यास मुख्यमंत्री या नात्याने मी कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ…
Read More...

IND vs SA: शार्दुल ठाकूर दुसऱ्या कसोटीत खेळणार नाही? समोर आले मोठे अपडेट

Shardul Thakur Injury Update: भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटी मालिकेतील दुसरा सामना 3 जानेवारीपासून न्यूलँड्स, केपटाऊन येथे खेळणार आहे. त्याआधी शनिवारी टीम इंडियाचा स्टार अष्टपैलू शार्दुल ठाकूर सरावादरम्यान जखमी झाला होता.…
Read More...

Happy New Year 2024 Wishes In Marathi: नवीन वर्षाच्या अशा द्या खास शुभेच्छा

Happy New Year 2023 Wishes In Marathi: सर्वप्रथम या पोस्टला भेट देणाऱ्या माझ्या सर्व मित्रांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा. मित्रांनो, जर तुम्ही हे नवीन वर्ष 2024 तुमच्या कुटुंबाला, मित्रांना, शेजाऱ्यांना पाठवण्यासाठी New Year Wishes In Marathi…
Read More...

”मुंबईत बॉम्बस्फोट होणार”, मुंबई पोलिसांना धमकीचा फोन! पोलीस यंत्रणा अलर्टवर

देशाच्या आर्थिक राजधानीत स्फोटाची धमकी मिळाली आहे. नववर्षापूर्वी याबाबत पोलिसांना फोन आला आहे. एकीकडे नववर्षाच्या पूर्वसंध्येला जल्लोषाचे वातावरण आहे, तर दुसरीकडे धमकीचे फोन आल्याने खळबळ उडाली आहे. मुंबई पोलिसांनी सुरक्षा व्यवस्था वाढवली…
Read More...

प्रसिद्ध अभिनेता थलपथी विजयवर अज्ञाताकडून चप्पलफेक, व्हिडिओ व्हायरल

दिवंगत अभिनेते आणि राजकारणी विजयकांत यांना श्रध्दांजली वाहण्यासाठी 28 डिसेंबर रोजी संध्याकाळी चेन्नईतील आयलँड ग्राऊंडवर दक्षिण चित्रपटसृष्टीतील बडे स्टार्स जमले होते. थलपथी विजय देखील त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आला होता, ज्याचा एक…
Read More...

ठरलं ! कसोटी सामन्यानंतर ‘हा’ खेळाडू घेणार आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती

ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान यांच्यात तीन सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जात आहे. मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना सिडनी क्रिकेट मैदानावर (SCG) 03 जानेवारी 2024 पासून खेळवला जाईल. हा सामना सुरू होण्यापूर्वी ऑस्ट्रेलियन संघाने आपला संघ जाहीर…
Read More...

छत्रपती संभाजीनगरमध्ये अग्नितांडव; हातमोजे बनवणाऱ्या कारखान्याला भीषण आग, 6 जणांचा होरपळूनमृत्यू

छत्रपती संभाजीनगर येथे आग लागल्याची घटना समोर आली आहे. रविवारी पहाटे हातमोजे बनवणाऱ्या कारखान्यात भीषण आग लागली. या आगीत 6 जणांचा मृत्यू झाला. आगीत भाजल्यामुळे या लोकांचा मृत्यू झाला. कारखान्याला आग लागल्यानंतर त्यात लोक अडकल्याची माहिती…
Read More...

मुंबई ते अयोध्या रेल्वे सुरू व्हावी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विनंती

मुंबई:  मुंबईहून अयोध्या अशी रेल्वे सुरु व्हावी, अशी महाराष्ट्रातील नागरिकांची इच्छा असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. आजपासून सुरु झालेली जालना-मुंबई ही वंदे भारत रेल्वे छत्रपती शिवाजी टर्मिनस स्थानकात आली. या रेल्वेचे…
Read More...