नवाब मलिकांची ईडीकडून चौकशी सुरू, राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते ईडी कार्यालयावर धडकणार
मुंबई - राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक हे अडचणीत येताना दिसून येत आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांच्या मालमत्त्येच्या व्यवहारांबाबत भाजपने पत्रकार परिषद घेऊन आरोप केला होता. त्यानंतर आता नवाब मलिक यांची ईडीकडून चौकशी होत आहे.
सकाळी…
Read More...
Read More...