आयपीएलची मोठी घोषणा, ‘या’ दिवशी होणार मेगा ऑक्शन!
मुंबई - इंडियन प्रीमियर लीगच्या मेगा ऑक्शनसाठी आता काही दिवस शिल्लक राहिले आहेत. यंदाचा हा मेगा ऑक्शन 12 आणि 13 फेब्रुवारीला बेंगळुरूमध्ये होणार आहे. मंगळवारी आयपीएलच्या ट्विटर अकाऊंटवर मेगा ऑक्शनच्या तारखा जाहिर करण्यात आल्या आहेत.…
Read More...
Read More...