मुंबईवर घोंघावू लागलं चक्रीवादळाचं संकट; समुद्रात मोठ्या हालचाली
मुंबई - दिवसेंदिवस वाढत्या तापमानामुळे समुद्राच्या पाण्याची पातळी वाढत आहे. हे असेच सुरू राहिल्यास आणि समुद्राचे तापमान वाढत राहिले तर मुंबईवर चक्रीवादळाचे संकट गडद होणार आहे, असं अहवालातून समोर आलं आहे. मुंबईच्या समुद्राच्या पाण्याची पातळी…
Read More...
Read More...