लक्ष्मी पूजनाच्या दिवशी कोकणात वीजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस!
सिंधुदुर्ग - कोकणात अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. सिंधुदुर्गातील काही तालुक्यांमध्ये वीजांच्या कडकडाटासह मोठा पाऊस पडल्याने काही काळ विदुयत पुरवठाही खंडित झाला होता.
ऐन लक्ष्मी पूजनाच्या दिवशी विदुयत पुरवठा खंडित झाल्यामुळे…
Read More...
Read More...