लडाखमध्ये भीषण अपघात; बांधकामाधीन पूल कोसळल्यामुळे 4 मजुरांचा मृत्यू तर 2 जण गंभीर जखमी
लडाखच्या नुब्रा उपविभागात शनिवारी कोसळलेल्या बांधकामाधीन पुलाच्या ढिगाऱ्यातून चार जवानांचे मृतदेह सापडले आहेत. अधिकाऱ्यांनी रविवारी ही माहिती दिली आहे. ते म्हणाले की लेह जिल्ह्यातील डिस्किट गावाजवळ बांधकामाधीन शत्से टकना पुलाचा एक भाग…
Read More...
Read More...