सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर निवडणुका झाल्या तर राज्यात किती अन् कोणत्या ठिकाणी वाजणार बिगुल?
सर्वोच्च न्यायालयाने महाविकास आघाडी सरकारला ओबीसी आरक्षणावरून मोठा धक्का दिला आहे. राज्य सरकारने याबाबत केलेला कायदा फेटाळून लावत १५ दिवसांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर करा, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाकडून राज्य निवडणूक…
Read More...
Read More...