योगी होण्यासाठी बायकोला सोडावं लागतं; फडणवीस सोडणार आहेत का?, दीपाली सय्यद यांचं वादग्रस्त वक्तव्य
मुंबई - अनेक मुद्यांवरून राज्यात सध्या राजकीय वातावरण तापलं आहे. अशातच अभिनेत्री आणि शिवसेनेच्या नेत्या दीपाली सय्यद यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते…
Read More...
Read More...