तामिळनाडूत मंदिर उत्सवादरम्यान विजेचा धक्का लागून 10 जणांचा मृत्यू तर 15 जण जखमी
तामिळनाडूमधील तंजावर जिल्ह्यात बुधवारी मोठी दुर्घटना घडली आहे. येथे मंदिर उत्सवादरम्यान विजेचा धक्का लागून 10 जणांचा मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार, मिरवणुकीदरम्यान वरून जाणाऱ्या विजेच्या तारेला रथाचा स्पर्श झाला. यामुळे, संपूर्ण रथात…
Read More...
Read More...