मुंबई - ध्येयनिष्ठ व निर्भीड पत्रकार समाजाला प्रतिबिंब दाखवत असतात. समाजातील त्रुटींवर बोट ठेवत असताना चांगल्या कामाची दखल घेणे हेदेखील तितकेच आवश्यक आहे, असे सांगून पत्रकारांनी सकारात्मक कार्य करणाऱ्यांना देखील कौतुकाची थाप द्यावी, असे… Read More...
मुंबई - पोलीस भरतीची तयारी करणाऱ्यांसाठी मोठी बातमी आहे. राज्यात लवकरच ७ हजार पदांची भरती प्रक्रिया पार पडणार असल्याची माहिती सांगण्यात आली आहे. पोलीस कॉन्स्टेबल पदासाठी एकाच वेळी भरती प्रक्रिया पार पडणार असल्याचं सूत्रांकडून सांगण्यात आलं… Read More...
पुणे - मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पुण्यातील सभेची तारीख ठरली आहे. राज यांची २१ तारखेची (शनिवारी) सभा आता २२ मे रोजी (रविवारी) होणार आहे. पुण्याच्या स्वारगेट परिसरामधील गणेश कला क्रीडा रंगमंच इथे राज ठाकरे यांची सायंकाळी ७ वाजण्याच्या… Read More...
मुंबई - राजकारणामध्ये शेवटपर्यंत कोणीही कोणाचं शत्रू नसतं, आणि कोणीही कोणाचं मित्र नसतं हेच अनेकदा समजून आलंय. कारण, ज्या पक्षाविरुद्ध नेतेमंडळी जोरजोरात आणि मोठी टिका करतात. कालांतराने त्याच पक्षामध्ये ते दिसून येतात. आता, काही… Read More...
नवज्योत सिंग सिद्धू यांना सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा झटका बसला आहे. ३४ वर्षे जुन्या रोड रेज प्रकरणी सिद्धूला एक वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. आयपीसीच्या कलम ३२३ अंतर्गत सिद्धूला शिक्षा सुनावण्यात आली आहे.
Supreme Court enhances… Read More...
पुणे - पुण्यातील पिंपरी चिंचवडमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील एका 14 वर्षीय मुलाने 23 वर्षांच्या दिव्यांग तरुणीवर बलात्कार केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. पोलिसांकडून आरोपीला ताब्यात घेण्यात आलं आहे.
16 आणि 18 मे रोजी… Read More...
व्यायामामुळे आपण शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या निरोगी राहतो. परंतु, योग्य प्रकारे व्यायाम न केल्यामुळे शरीराला दुखापत होते. दुखणे उद्भवू शकते. सावधगिरी बाळगून आणि योग्य मार्गदर्शनाने व्यायामातील चुका टाळा...
रिकाम्या पोटी व्यायाम
रिकाम्या… Read More...
सिंधुदुर्ग - श्रावण (ता. मालवण) गावात रविकांत महाजनी यांच्या घराशेजारी एक हिरव्या रंगाचा साप आढळल्यामुळे प्राणीमित्र गोसावी यांना बोलवण्यात आले होते. तेव्हा तो चापड्या जातीचा विषारी साप असल्याचं निष्पन्न झालं. हा साप साधारण २ फूट लांब होता.… Read More...
हरियाणा - हरियाणाच्या (Haryana) झज्जरमधून (Jhajjar) एक हृदयद्रावक अपघाताची बातमी समोर आली आहे. जिथे एका ट्रकने रस्त्याच्या कडेला झोपलेल्या लोकांना चिरडले आहे. यामध्ये तीन मजुरांचा जागीच मृत्यू झाला असून 11 जण जखमी असल्याचेही सांगण्यात येत… Read More...