नाशिकच्या माया सोनवणेची महिला आयपीएलसाठी निवड
नाशिक - नाशिकची महिला क्रिकेटपटू माया सोनवणेची महिला टी-20 चॅलेंज 2022 स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे. टी-20 चॅलेंज स्पर्धेचे सर्व सामने 23 ते 28 मे या कालावधीत महाराष्ट्र असोसिएशनच्या गहुंजे, पुणे येथील स्टेडियमवर खेळवण्यात येणार येतील.…
Read More...
Read More...