Sindhudurg Amboli: दाट धुकं आणि पाऊस…. आंबोलीत आल्हाददायक वातावरण
महाराष्ट्राची चेरापुंजी म्हणून ओळख असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोलीत आल्हाददायक वातावरण निर्माण झालं आहे.
मान्सूनची चाहूल लागल्याने आंबोलीत धुक्याची चादर पाहायला मिळत आहे.
त्यामुळे आंबोलीमधील संपूर्ण परिसरात…
Read More...
Read More...