पेट्रोल, डिझेल पाठोपाठ घरगुती सिलिंडरच्या दरात 200 रुपयांची कपात
नवी दिल्ली - सतत वाढणाऱ्या महागाईदरम्यान सर्वसामान्य जनतेसाठी केंद्र सरकारने अचानक मोठा दिलासा दिला आहे. एलपीजी गॅस सिलिंडर (LPG Cylinder Price), पेट्रोल आणि डिझेलच्या (Petrol and Diesel prices) दरात मोठी कपात करण्यात आली आहे. गॅस सिलिंडरवर…
Read More...
Read More...