धवन – चहलने ‘बाबू जी जरा धीरे चलो’ गाण्यावर लगावले ठुमके, पाहा व्हिडिओ
टीम इंडियाचा अनुभवी खेळाडू आणि गब्बर म्हणून ओळखला जाणार शिखर धवन(Shikhar Dhawan) आणि लेग स्पिनर युजवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) दोघे सध्या चांगलेचं चर्चेत आले आहेत. सोशल मीडियावर दोघेही नेहमी अॅक्टीव्ह असतात. दरम्यान, दोघांचा एक व्हिडीओ…
Read More...
Read More...