निवती; खडकांमधून निघणारा पाण्याचा प्रवाह लोकांना घालतोय भुरळ, पाहा व्हिडिओ
सिंधुदुर्ग - गेल्या जवळपास दोन वर्षांत कोरोना महामारीमुळे लॉकडाऊन आणि निर्बंध लागू झाल्यामुळे लोकांना घरातच राहावे लागले. या दरम्यान मोजक्याच लोकांना वेगवेगळ्या ठिकाणी जाता आले. पण आता जवळपास सर्व निर्बंध हटवण्यात आले आहेत.
अशा…
Read More...
Read More...