राज ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त 54 रुपयांत 1 लिटर पेट्रोल
औरंगाबाद - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांचा आज 54 वा वाढदिवस आहे. अशातच राज्यभरातील तमाम मनसैनिकांनी राज ठाकरे यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. दुसरीकडे राज यांच्या 54 व्या वाढदिवसाच्या…
Read More...
Read More...