घराजवळ थुंकल्याने अल्पवयीन मुलाचा खून

मुंब्रा - दिव्यातील नागवाडी परिसरामध्ये राहत असलेल्या दशरथ काकडे याने त्याच्या घराजवळ थुंकणाऱ्या रुपेश गोळे या १३ वर्षांच्या मुलाचा राग आल्यामुळे त्याने त्याचा गळा दाबून खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सखोल चौकशीनंतर पोलिसांनी…
Read More...

कळंबामध्ये नवविवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या

यवतमाळ - लग्न (marriage) होऊन केवळ तीन महिनेच झालेल्या एका नवविवाहितेने स्वत:च्या राहत्या घरी (home) गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. ही घटना कळंब (kalamb) शहरामधील रासा रोड परिसरामध्ये असलेल्या हरणे ले-आऊटमध्ये उघडकीस आली.…
Read More...

ब्रिटनचे पंतप्रधान बोरीस जॉनसन यांनी साबरमती आश्रमात चालवला चरखा! ब्रिटिश PM यांना खास भेट

ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांचे आज दोन दिवसीय अहमदाबाद दौऱ्यावर आगमन झाले असून तेथे त्यांचे भव्य स्वागत करण्यात आले आहे. दुसरीकडे ते शुक्रवारी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत. दोन्ही देशांमधील द्विपक्षीय संबंध दृढ…
Read More...

विदर्भात शिवसेना वाढवायची असेल तर नागपूरमध्ये घट्ट पाय रोवले पाहिजेत – संजय राऊत

मुंबई - शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी पत्रकार परिषद घेत विविध मुद्यांवर भाष्य केले आहे. संजय राऊत यांनी शिवसेनेचं(Shivsena) विदर्भामधील (Vidarbha) पक्ष संघटन विस्तार आणि एसटी संप यासंदर्भात भूमिका स्पष्ट केली आहे. नागपूर…
Read More...

५८ कोटी रुपयांची बनावट उलाढाल दाखवून कर चुकविल्याप्रकरणी एकास अटक

मुंबई - खोटी बिले देऊन शासनाची करोडो रुपयांची महसूल हानी केल्याप्रकरणी, करचुकवेगिरीसाठी मे.ओम साई इंटरप्राईसेसचे मालक अनिल जाधव यांना महाराष्ट्र वस्तू व सेवाकर विभागाने दि.19 एप्रिल 2022 रोजी अटक केली आहे. खोटी बिले देऊन शासनाची करोडो…
Read More...

OnePlus आणत आहे ‘कमी किमतीत’ जबरदस्त 5G स्मार्टफोन, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

OnePlus Nord CE 2 Lite 5G Smartphone 28 एप्रिल रोजी भारतात येणार आहे. हा स्मार्टफोन हा बाजारातील सर्वात स्वस्त OnePlus फोन असण्याची अपेक्षा आहे. आता टिपस्टर पारस गुगलानी यांनी फोनची किंमत आणि विक्रीची तारीख जाहीर केली आहे. OnePlus Nord CE 2…
Read More...

नवी मुंबईत उभारले जाणार व्यंकटेश्वर मंदिर

मुंबई - नवी मुंबईतील उलवे नोड येथे व्यंकटेश्वराचे मंदीर उभारण्यासाठी तिरुमला तिरुपती देवस्थानास भाडेपट्टयाने जमीन देण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते. शहर…
Read More...

‘या’ दिग्गजाने जाहीर केली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती!

वेस्ट इंडिजचा अष्टपैलू खेळाडू आणि मर्यादित षटकांचा कर्णधार किरॉन पोलार्डने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे Kieron Pollard announces retirement. किरॉन पोलार्ड 15 वर्षे वेस्ट इंडिजकडून खेळला. पोलार्ड सध्या भारतात असून तो…
Read More...

पुणेकरांसाठी खुशखबर! स्वारगेट ते कात्रज भुयारी रेल्वे प्रकल्पास मान्यता

मुंबई - पुणे महानगर मेट्रो रेल्वे प्रकल्पातील स्वारगेट ते कात्रज या भुयारी रेल्वे प्रकल्पास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते. हा प्रकल्प एप्रिल 2027 पर्यंत पूर्ण…
Read More...

राखी सावंतला आदिवासी वेषभूषेची मस्करी करणं पडलं महागात, गुन्हा दाखल

अभिनेत्री राखी सावंतवर रांचीच्या एसटी-एससी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा केंद्रीय सरना समितीने नोंदवला आहे. राखी सावंतने बेली डान्स ड्रेसचे वर्णन आदिवासी ड्रेस असे केले होते. राखी सावंतने आदिवासींचा पेहराव सांगून…
Read More...