मातोश्रीबाहेर जोरदार राडा! भाजपच्या मोहित कंबोज यांच्या गाडीवर शिवसैनिकांचा हल्ला

मुंबई - राणा दाम्पत्य विरुद्ध शिवसेना यांच्यात मुंबईमध्ये हायव्होल्टेज ड्रामा रंगलेला असतानाच शिवसैनिकांनी भाजपच्या मोहित कंबोज यांच्या गाडीवर हल्ला केला आहे. रात्री सव्वा ९ वाजताच्या सुमारास शिवसैनिकांनी कंबोज यांच्या गाडीवर हल्ला केला.…
Read More...

IPL 2022: दिल्लीविरुद्धच्या सामन्यात बटलरचे दमदार शतक

इंडियन प्रीमियर लीग २०२२ च्या (IPL 2022) १५ व्या हंगामातील ३४ वा सामना दिल्ली कॅपिटल्स विरूद्ध राजस्थान रॉयल्समध्ये मुंबईतील वानखे़डे स्टेडियमवर होत आहे. दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार ऋषभ पंतने नाणेफेक जिंकत गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या…
Read More...

बंटी आणि बबली आले आहेत, त्यांना अजून मुंबईचं पाणी काय आहे हे माहीत नाही – संजय राऊत

नागपूर - राणा दाम्पत्याला मुंबईत पोहोचू द्यायचे नाही, असा निर्धार शिवसेनेने केला होता. मात्र, शिवसैनिकांना हुलकावणी देत राणा मुंबईत पोहोचले आहेत. याबाबत आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राणा दाम्पत्याचा उल्लेख…
Read More...

बैलगाडा शर्यतीसाठी नवीन नियमावली, काय आहेत नवीन नियम?

मुंबई - सर्वोच्च न्यायालय आणि शासनाच्या परवानगीनुसार सर्वत्र बैलगाडी शर्यतीचे आयोजन करण्यात येत आहे. आता बैलगाडी शर्यतीसाठी नवी नियमावली जाहीर करण्यात आली असून नव्या नियमानुसार आता पंधरा दिवस अगोदर परवानगी घ्यावी लागणार आहे. सर्वोच्च…
Read More...

Jammu and Kashmir: दहशतवाद्यांशी झालेल्या दोन चकमकीत सहा दहशतवादी ठार, एक जवान शहीद

गेल्या काही तासांत जम्मू-काश्मीरच्या दोन वेगवेगळ्या ठिकाणी चकमक झाली असून, त्यात एकूण सहा दहशतवादी ठार झाले आहेत. दहशतवाद्यांविरोधातील या कारवाईत एक भारतीय जवानही शहीद झाला आहे, तर 4 जवान जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. दोन दिवसांनी (24…
Read More...

वीज बचतीबाबत जागरूकता निर्माण करा – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई - वीज तुटवड्याची स्थिती देशभर आहे. हे संकट केवळ आपल्यावर नाही. ही परिस्थिती समजून घेऊन सर्वांनीच वीज बचत करायला हवी. वीजेची उधळपट्टी होऊ नये यासाठी काळजी घ्यायला हवी. याबाबत सर्वांना सतर्क करा. जागरूकता निर्माण करा, असे निर्देश…
Read More...

IPL 2022: धोनीने चौकार मारून CSK ला मिळवून दिला थरारक विजय, मुंबईचा सलग सातवा पराभव

आयपीएलच्या पंधराव्या IPL 2022 हंगामाील 33वा सामना मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज Mumbai vs Chennai या दोन तगड्या संघांमध्ये खेळवण्यात आला. या सामन्यात चेन्नईने मुंबईचा 3 विकेट्सने पराभव केला आहे. या सामन्यात फिनिशर धोनीने MS Dhoni…
Read More...

लालफीत, दफ्तरदिरंगाई सारख्या शब्दांना हद्दपार करत राज्याच्या प्रगतीची गती कायम ठेवा – मुख्यमंत्री…

मुंबई - लालफीत, दफ्तरदिरंगाई या शब्दांना हद्दपार करत सर्वसामान्यांच्या सुखासाठी काम करताना राज्याच्या प्रगतीची “गती” कायम ठेवा,असे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज केले. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता…
Read More...

शाळेत शिक्षकाचे विद्यार्थिनीशी अश्लील कृत्य CCTV कॅमेऱ्यामध्ये कैद

धुळे - साक्री तालुक्यामधील मसदी येथील गंगामाई कन्या विद्यालयमधून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नाराधम शिक्षक असलेल्या कौतिक साहेबराव चव्हाण यांनी एका विद्यार्थिनीसोबत अश्लील कृत्य केल्याचा प्रकार सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाला आहे.…
Read More...