धक्कादायक! जेवण उशिरा बनवल्याने पत्नीला डिझेल ओतून जिवंत जाळलं

पुणे - पिंपरी चिंचवड परिसरातील नेहरू नगरमधून एक धक्कादायक घटना समोर येत आहे pune crime. येथे राहणाऱ्या एका तरुणाने आपल्या पत्नीला जीवंत जाळण्याचा प्रयत्न केला आहे. घडलेल्या या धक्कादायक घटनेने पुणे हादरले आहे. गानसम्राज्ञी लता मंगेशकर…
Read More...

धक्कादायक, राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या पुतळ्याची तोडफोड

न्यूयॉर्क शहरातील एका भागात राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या पुतळ्याची तोडफोड करण्यात आली आहे. या कृत्याचा न्यूयॉर्कमधील भारतीय दूतावासाने तीव्र निषेध करत हे प्रकरण स्थानिक अधिकाऱ्यांकडे मांडण्यात आले आहे Demolition of Mahatma Gandhi statue.…
Read More...

पंतप्रधान मोदींसह अनेक दिग्गजांनी लता मंगेशकर यांना वाहिली श्रद्धांजली.

नवी दिल्ली - गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचे रविवारी वयाच्या 92 व्या वर्षी निधन झाले. लता मंगेशकर यांच्या निधनानंतर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींसह दिग्गज राजकारण्यांपासून ते अभिनेत्यांनीही शोक व्यक्त करून त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.…
Read More...

लता मंगेशकर यांच्या निधनानंतर मोदी सरकारने जाहीर केला २ दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा

नवी दिल्ली - भारतरत्न लता मंगेशकर Lata Mangeshkar यांचे रविवारी वयाच्या ९२ व्या वर्षी निधन झाले. सुमारे 29 दिवस रुग्णालयात उपचार सुरू होते. लताजींच्या निधनाबद्दल मोदी सरकारने दोन दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला आहे 2 days of national…
Read More...

पाहा, लता मंगेशकर यांची अजरामर गाणी

लता मंगेशकर यांनी वयाच्या ९२ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला आहे. लता मंगेशकर यांच्या निधनाच्या बातमीने मनोरंजन विश्वात शांतता पसरली आहे. लता दीदींचे संगीत क्षेत्रातील योगदान अतुलनीय आहे. जे कधीच विसरता येणार नाही. 78 वर्षांच्या कारकिर्दीत…
Read More...

गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचं निधन!

मुंबई - हिंदी चित्रपटसृष्टी आणि संगीत जगताला धक्का देणारी एक मोठी बातमी समोर आली आहे, जी आम्ही तुम्हाला सांगताना दु:ख होत आहे. सर्वांच्या लाडक्या गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचं निधन झाले आहे Lata Mangeshkar passes away. लता मंगेशकर यांनी…
Read More...

भारताने जिंकला U19 विश्वचषक, फायनलमध्ये इंग्लंडचा 4 गडी राखून केला पराभव!

भारत आणि इंग्लंड यांच्यातील ICC अंडर-19 विश्वचषक 2022 चा अंतिम सामना अँटिग्वा येथील नॉर्थ साउंड येथील सर व्हिव्हियन रिचर्ड्स स्टेडियमवर खेळला गेला. या सामन्यात भारताने इंग्लंडचा 4 गडी राखून पराभव करत अंडर-19 विश्वचषकाचे विजेतेपद पटकावले आहे…
Read More...

८ महिन्यांच्या बाळासोबत मोलकरीणीने केलेलं हे कृत्य ऐकून अंगावर उभा राहिल काटा!

गुजरात - गुजरातमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. अवघ्या ८ महिन्यांच्या बाळाला संगोपनास ठेवलेल्या मोलकरीणीने बेदम मारहाण केल्यामुळे त्या मुलाला ब्रेन हॅमरेज झाले आहे. गुजरात Gujarat राज्यातील सूरत शहरात ही घटना घडली आहे. गुजरातमधील…
Read More...

अभ्यासाच्या तणावातून १८ वर्षांच्या मुलीने घेतला गळफास!

औरंगाबाद - अभ्यासाच्या तणावातून बारावीत शिक्षण घेणाऱ्या १८ वर्षीय मुलीने गळफास घेतल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. उषा कृष्णाचंद्र चौधरी असं या गळफास घेतलेल्या  मुलीचं नाव आहे. ही धक्कादायक घटना गुरुवारी सायंकाळी पाच वाजता उघडकीस आली…
Read More...

गावच्या देवळात नारळ फोडला म्हणून टाकला बहिष्कार!

लातूर - निलंगा तालुक्यातील ताडमुगळी गावतून एक लाजिरवाणी आणि धक्कादायक घटना समोर आली आहे. लातूरच्या latur ताडमुगळी गावात एका मागासवर्गीय कुटुंबातील व्यक्तीने गावातील देवळात नारळ फोडल्यामुळे त्याच्यावर बहिष्कार घालण्यात आला होता. एवढच नाही…
Read More...