मोठी बातमी! सोमय्यांवरील हल्ल्याप्रकरणी ‘या’ शिवसेना नेत्याला अटक

मुंबई - भारतीय जनता पक्षाचे नेते किरीट सोमय्यांवर झालेल्या हल्ल्याप्रकरणी शिवसेना नेते आणि मुंबईचे माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांना अटक करण्यात आली आहे. महाडेश्वर यांना खार पोलीस ठाण्यामध्ये आणण्यात आलं आहे. त्यांच्याविरुद्ध दाखल झालेले…
Read More...

दादागिरी करुन याल तर तुमची दादागिरी मोडून काढू, मुख्यमंत्र्यांनी घेतला राणा दाम्पत्याचा समाचार

मुंबई - "आमच्या घरीच हनुमान चालिसा म्हणायची होती, तर चांगल्या भाषेत सांगायला हवे होते. निरोप धाडायला हवा होता. पण दादागिरी करुन याल तर आम्ही तुमची दादागिरी मोडून काढू, ती कशी मोडायची, हे आम्हाला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी शिकवलंय",…
Read More...

राज्यात कायदा, सुव्यवस्था राखण्यासाठी सर्वांनी सहकार्य करा -उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आवाहन

मुंबई - महाराष्ट्रवासियांनी सर्व सण-उत्सव शांततेने, जातीय-धार्मिक सलोखा राखून साजरे केले पाहिजेत. आपापसातले प्रश्न सामोपचाराने, सहकार्याच्या भूमिकेतून सोडवले पाहिजेत. शांतता, कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो तेव्हा पोलिसांवर ताण येतो,…
Read More...

”मी पाणी मागितले, पण मला रात्रभर पाणीही दिले नाही”, खासदार नवनीत राणांचा पोलिसांवर आरोप

मुंबई - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या घरासमोर हनुमान चालीसा पठण करण्याचं आव्हान करत, सामाजिक तेढ निर्माण करणारं विधान केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या राणा दाम्पत्याला वांद्रे न्यायालयाकडून 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.…
Read More...

जोडप्यानं 80 वर्ष दिली एकमेकांची साथ अन् शेवटचा श्वासही सोबतच घेतला; एकाच चितेवर अंत्यसंस्कार

जन्म, मृत्यू या गोष्टी आधीच ठरलेल्या असतात, असे म्हटले जाते. त्यापुढे कोणाचेही काहीही चालत नाही. मात्र कधी कधी अशा घटना घडतात ज्या पाहून सगळ्यांनाच धक्का देऊन जातात. राजस्थानमधील अजमेर जिल्ह्यामधील श्रीनगर शहरातील कालेडी गावामध्ये असाच…
Read More...

कोरोना वाढवतोय टेन्शन! आज पुन्हा अडीच हजाराहून अधिक नवे रुग्ण तर ३० जणांचा मृत्यू

Corona Cases in India देशात सध्या कोरोना रुग्णांचा आकडा आता दिवसेंदिवस वाढत असल्याचे दिसून येत आहे. गेल्या २४ तासांत देशामध्ये २,५४१ नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. तर ३० जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. सध्या भारतातील कोरोना संक्रमणाचा…
Read More...

क्रेनचा गिअर बॉक्स तुटल्याने पती-पत्नी जागीच ठार, कोपरगाव तालुक्यातील घटना

विहीर खोदत असताना क्रेनचा गियर बॉक्स तुटल्यामुळे झालेल्या मोठ्या अपघातात पती-पत्नीचा मृत्यू झाला. ही घटना रविवारी कोपरगाव तालुक्यामधील मुर्शतपूर शिवारात घडली. जेठालाल जग्गुला भील (वय 34) आणि त्यांची पत्नी शांती जेठालाल भील (वय 30, रा.…
Read More...

महाराष्ट्राचे माजी राज्यपाल शंकरनारायणन यांचं निधन

महाराष्ट्राचे माजी राज्यपाल तथा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते के शंकरनारायणन (K Sankaranarayanan) रविवारी (ता.२४) केरळमधील पलक्कड येथील राहत्या घरी निधन झाले आहे. ते ८९ वर्षांचे होते. शंकरनारायणन हे महाराष्ट्र (Maharashtra), नागालँड आणि झारखंडचे…
Read More...

भारतरत्न लता मंगेशकर यांच्या नावाचा पहिला पुरस्कार मिळाला हे माझे भाग्यच – पंतप्रधान नरेंद्र मोदी

मुंबई - लता दिनानाथ मंगेशकर यांच्या नावाने दिला जाणारा पुरस्कार जेव्हा लता दीदी सारख्या मोठ्या बहिणीच्या नावाने मिळत असेल तर हा पुरस्कार माझ्यासाठी आपलेपण आणि स्नेहाचे प्रतीक आहे. लता दीदीच्या नावाने मिळालेला हा पुरस्कार मी लता दीदी आपल्या…
Read More...