‘या’ खेळाडूने ठोकला कायमचा रामराम, आता नवीन संघात खेळताना दिसेल भारतीय यष्टीरक्षक
भारतीय संघात यष्टीरक्षकाची जबाबदारी पार पाडलेला वृद्धिमान साहा गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आला आहे. साहाचा क्रिकेट असोसिएशन ऑफ बंगालशी (सीएबी) वाद झाला सुरू आहे. त्यामुळे त्याने बंगालचा संघ सोडण्याचा निर्णय त्याने घेतला आहे. सध्या तो…
Read More...
Read More...