दिलासा नाहीच! नवाब मलिक यांच्या न्यायालयीन कोठडीत २० मे पर्यंत वाढ
मुंबई - राज्याचे अल्पसंख्याक मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांच्या न्यायलयीन कोठडीमध्ये पुन्हा वाढ करण्यात आली आहे. आज झालेल्या सुनावणीनंतर न्यायलयाने त्यांना २० मे पर्यंत कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
यापूर्वी…
Read More...
Read More...